Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनVideo: भर कॉन्सर्टमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चाहता सोनू निगमकडे गेला अन्, व्हिडीओ पाहून...

Video: भर कॉन्सर्टमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चाहता सोनू निगमकडे गेला अन्, व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर

Video: भर कॉन्सर्टमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चाहता सोनू निगमकडे गेला अन्, व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या गायकाच्या कॉन्सर्टमध्ये अति उत्साही चाहते काय करतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद अवस्थेत असणारा चाहत भर कॉन्सर्टमध्ये स्टेजवर चढला आणि सोनू निगमच्या दिशेने पळत गेला. पण त्यानंतर सोनू निगमने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments