VIDEO : ‘तेव्हापासून आजपर्यंत…’, पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

0
2
VIDEO : ‘तेव्हापासून आजपर्यंत…’, पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?



Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 



Source link