Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशProperty Case | पत्नीच्या नावावरील मालमत्तेवर कुटुंबाचाही हक्क, पण ...; अलाहाबाद उच्च...

Property Case | पत्नीच्या नावावरील मालमत्तेवर कुटुंबाचाही हक्क, पण …; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा | Navarashtra (नवराष्ट्र)

Property Case | पत्नीच्या नावावरील मालमत्तेवर कुटुंबाचाही हक्क, पण …; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक मालमत्तेच्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती नोंदणीकृत केली असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात हिस्सा असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक मालमत्तेच्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती नोंदणीकृत केली असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात हिस्सा असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, महिलेने स्वतःच्या कमाईने ही मालमत्ता खरेदी केल्याचे सिद्ध झाल्यावरच कुटुंबातील सदस्यांचा मालमत्तेवर हक्क मानला जाणार नाही. परंतु ती महिला गृहिणी असल्यास आणि तिच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यात आली असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांचाही त्यावर हक्क असेल. मृत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मागणाऱ्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंग देशवाल म्हणाले, याचिकाकर्त्याच्या वडिलांनी खरेदी केलेली मालमत्ता ही कौटुंबिक संपत्ती मानली जाईल. कारण सामान्यतः हिंदू पती कुटुंबाच्या फायद्यासाठी पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments