Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनVeer-Zaara: २० वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'वीर-झारा'ने जगभरात कमावले १०० कोटी रुपये

Veer-Zaara: २० वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’ने जगभरात कमावले १०० कोटी रुपये

[ad_1]

Veer-Zaara re-release Box Office: प्रसिद्ध दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा ‘वीर-झारा’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा रोमँटिक चित्रपट आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाची कमाई पाहाता सर्वजण चकीत झाले आहेत. या चित्रपटाने नव्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देखील टक्कर दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments