Saturday, September 19, 2026
HomeमनोरंजनVedaa Trailer Launch Event: 'वेदा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान जॉन अब्राहम का...

Vedaa Trailer Launch Event: ‘वेदा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान जॉन अब्राहम का भडकला?

[ad_1]

जॉनने सांगितले की मी हारलो

जॉनने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ट्रेलर लाँच सोहळ्यात तो का चिडला होता यामागचे कारण सांगितले आहे. जॉन म्हणाला, ‘त्या व्यक्तीने मला मुद्दाम डिवचले. मला माहिती आहे त्या व्यक्तीने इवेंटमध्ये मुद्दाम चिडवणे, मला विरोध करणे आणि मला राग यावा म्हणून त्याला तेथे बसवण्यात आले होते. मी स्पष्ट सांगतो की ती व्यक्ती जिंकली आणि मी हारलो. कारण मला खूप राग आला होता.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments