Varun Dhwan: वरुण धवन एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या एकूण संपत्ती

0
12
Varun Dhwan: वरुण धवन एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या एकूण संपत्ती


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून वरुण धवन ओळखला जातो. त्याचे वडील डेव्हिड धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. चित्रपटसृष्टीत वारसा असतानादेखील वरुणने कष्टाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. वरुण धवनचा आज, २४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्याला डेव्हिड धवन यांच्याकडून चित्रपटसृष्टीचा वारसा मिळालेला असला तरी त्याला काम मिळवण्यासाठी आणि सुपरहिट चित्रपटांसाठी अपार कष्ट घ्यावे लागलेले आहेत.



Source link