Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनVarun Dhawan: भर स्टेजवर वरुण धवनने मॉडेल जीजी हदीदला केले किस Video...

Varun Dhawan: भर स्टेजवर वरुण धवनने मॉडेल जीजी हदीदला केले किस Video Viral

[ad_1]

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देखील दिले. दरम्यान, अभिनेता वरुण धवनने डान्स करता करता एका मॉडेलला किस केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments