Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनVarsha Usgaonkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘हे’...

Varsha Usgaonkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘हे’ माहितीय?

Varsha Usgaonkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘हे’ माहितीय?

[ad_1]

वर्षा उसगांवकर यांचा जन्म गोव्यामधील उसगावमध्ये झाला. या गावाच्या नावावरूनच त्यांचं आडनाव उसगांवकर असं पडलं. वर्षा उसगांवकर यांचे वडील राजकारणात सक्रिय होते. परंतु, वर्ष यांना मात्र राजकारणात अजिबात रस नव्हता. आपण मोठं होऊन अभिनेत्री व्हायचं, हे त्यांनी अगदी लहानपणीच ठरवलं होतं. आपल्या ध्येयाच्या दिशेनेच त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली होती. त्यांना बालपणापासूनच नृत्य आणि गाण्याची प्रचंड आवड होती. मात्र, लाजऱ्या स्वभावाच्या वर्षा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच सामील व्हायच्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments