Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसमधील खुर्च्यांच्या ट्रे वर मुलांना बसवल्याने संतापले रेल्वे अधिकारी, ट्विट व्हायरल

0
18
Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसमधील खुर्च्यांच्या ट्रे वर मुलांना बसवल्याने संतापले रेल्वे अधिकारी, ट्विट व्हायरल

एका युजरने लिहिले की, ‘वन्दे भारतच्या पुढच्या आवृत्तीत टेबल ट्रे असा असावा की तो लहान मुलांच्या सीटप्रमाणे काम करेल.’ एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही अशा वर्तनावर बंदी किंवा दंड का करू शकत नाही? काहीनी कडक कायदे करण्याच्या सूचनाही त्यांच्या या पोस्टवर केल्या आहेत.

Source link