Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: मुक्ता आणि सागरचे लग्न होणार? काय होणार मालिकेच्या आजच्या भागात

Premachi Goshta: मुक्ता आणि सागरचे लग्न होणार? काय होणार मालिकेच्या आजच्या भागात

Premachi Goshta: मुक्ता आणि सागरचे लग्न होणार? काय होणार मालिकेच्या आजच्या भागात

[ad_1]

आजच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या भागात पुरुशोत्तम आणि सागरचे वडील बोलताना दिसत आहेत. सागरच्या वडिलांना पुरुषोत्तम या सगळ्याला नकार असल्याचे जाणवते. तेवढ्यात ते थांबवतात त्यांना. पुरुशोत्तम म्हणतात की तुमचा प्रस्ताव मला मान्य आहे. कारण या निर्णयामुळे सागरला सईची कस्टडी मिळेल, मुक्ताला कोणी तरी आई म्हणून आवज देणारे मिळेल आणि सईला तिची मुक्ता आंटी मिळेल. हे सगळं ऐकून सागरचे वडील खूश होतात. आता फक्त कुटुंबीयांना या निर्णयासाठी तयार कसे करायचे असा प्रश्न दोघांना पडतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments