Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रUPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS...

UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

[ad_1]

सकाळी सात ते रात्री ११ पर्यंत सलग दोन वर्षे तो अभ्यास करत होता. त्याने अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. यूपीएससीच्या २०२२ मध्ये मुख्य परीक्षेत त्याला अपयश आले. मात्र त्यातून सावरून त्याने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. रोज १२-१२ तास अभ्यास हेच यशाचे गमक असल्याचे फरहान सांगतो. फरहानने सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शिष्यवृत्ती मिळाल्याने कुटुंबावर फारसा आर्थिक ताण आला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments