Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनUpendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; 'फेमस...

Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; ‘फेमस होणारच’मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; ‘फेमस होणारच’मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

[ad_1]

‘फेमस होणारच’ या चित्रपटात उपेंद्र लिमये या दिग्गज कलाकारासह अभिनेता महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाची जबाबदारी नवोदित दिग्दर्शक अक्षय गवसाने याने उत्तमरीत्या पेलवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments