Uddhav Thackeray : रामलल्ला ही तुमची प्रॉपर्टी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

0
10
Uddhav Thackeray : रामलल्ला ही तुमची प्रॉपर्टी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात


जेव्हा मुंबई जळत होती तेव्हा एकमेव हिंदुहृदयसम्राट आपल्या शिवसैनिकांसोबत उभे होते. जेव्हा आपल्या धर्माविरुद्ध कोणी शस्त्र उचलत असेल तर त्याचे निर्दालन करावेच लागते. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. शिवसैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता तुमच्या मदतीला धावून येतात. कधी-कधी त्यांना जीवाची बाजी लावाली लागते. आपल्या गृहमंत्र्यांनी मध्यप्रदेशमध्ये सांगितलं की, निवडणूक जिंकल्यास सर्वांना अयोध्येला नेऊन रामलल्लाचं मोफत दर्शन देवू,काय रामलल्ला तुमची प्रॉपट्री आहे का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे. 



Source link