Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरे शिवसेना शाखेजवळ पोहोचताच शिंदे गट...

Uddhav Thackeray: मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरे शिवसेना शाखेजवळ पोहोचताच शिंदे गट आक्रमक

Uddhav Thackeray: मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरे शिवसेना शाखेजवळ पोहोचताच शिंदे गट आक्रमक

[ad_1]

शिवसेनेच्या मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला होता. यानंतर चांगलाच वाद पेटला. उद्धव ठाकरे यांनी शांततेत आपला पाहणी दौरा करावा, असे पोलिसांनी आवाहन केले, दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असीही पोलिसांनी माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments