Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : एकतर देवेंद्र फडणवीस राजकारणात राहतील किंवा मी राहीन; उद्धव...

Uddhav Thackeray : एकतर देवेंद्र फडणवीस राजकारणात राहतील किंवा मी राहीन; उद्धव ठाकरे कडाडले

[ad_1]

मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर आमच्यात सामील झाले आहेत. ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी उघडपणे जावे, पण आमच्यासोबत राहून विश्वासघात करू नये. शिवसैनिकांना सोबत घेऊन मी लढाई जिंकेन. अनिल देशमुख यांनी सांगितले की, फडणवीसांनी मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा कट कसा रचला? आता एकतर ते (फडणवीस) राहतील किंवा मी राहीन. शिवसेनेच्या विरोधात उठवलेले हात जागेवर ठेऊ नका, हा माझा आदेश आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments