Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTwinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला...

Twinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला पहिल्या नोकरीचा खुलासा

Twinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला पहिल्या नोकरीचा खुलासा

[ad_1]

ट्विंकल खन्ना मासे विकताना पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. ट्विंकल खन्नान नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ट्विंकलसोबत जॉनी लीव्हरही या शोमध्ये उपस्थित होते. ट्विंकलनंतर, अभिनेता जॉनी लीव्हर यांनीही आपल्या पहिल्या कामाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांचे आयुष्यातील पहिले काम पेन विकणे होते. या दरम्यान ते चित्रपटातील कलाकारांची मिमिक्री देखील करत असत. सामान्य असो वा खास, प्रत्येकाला आयुष्यभर त्यांची पहिली नोकरी, पहिला पगार, पहिली गाडी अशा अनेक पहिल्या गोष्टी कायम आठवतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments