Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAdipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

[ad_1]

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याने धुमाकूळ घातला आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा हा ट्रेलर २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळालेला हा पहिला हिंदी ट्रेलर ठरला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये, चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटाच्या पोस्टरमुळे विवादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटाच्या व्हीएफएक्सपासून ते चित्रपटात दाखवलेल्या स्टारच्या लूकपर्यंत लोकांकडून सगळ्याच गोष्टींवर बरीच टीका झाली होती. मात्र, इतक्या वादानंतरही निर्मात्यांनी हार मानली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments