Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनTwinkle Khanna: ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारशी का केले लग्न? कारण आले समोर

Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारशी का केले लग्न? कारण आले समोर

Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारशी का केले लग्न? कारण आले समोर

[ad_1]

ट्विंकल ही सध्या चित्रपटसृष्टी पासून लांब आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकताच तिने अक्षयसोबतचा फोटो शेअर करत “खिलाडी कुमार त्याच्या घरच्यांबरोबर कसा वागतो हे मी पाहिलं. ते पाहून मला जाणवलं की हा भविष्यात उत्तम वडील होऊ शकतो आणि हेच त्याच्याशी लग्न करण्यामागचं पहिलं कारण होतं. याचबरोबर माझी भविष्यात होणारी मुलं अक्षयचे काही महत्त्वाचे गुण घेतील असंही मला तेव्हा वाटलं. वयाच्या पन्नाशीला त्याचा फिटनेस पाहा. माझ्या मुलांनी अक्षयचे काही अनुवांशिक गुण जरी घेतले तरीही ते खूप भाग्यवान आहेत असंच मी म्हणेन. जो त्याच्यापेक्षा आधी त्याच्या कुटुंबाचा विचार करतो अशा या व्यक्तीला हॅपी फादर्स डे” असे कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments