Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनTuzech Mi Geet Gaat Aahe 9 oct: शुभंकर मोनिकाचा जीव घेणार? ‘तुझेच...

Tuzech Mi Geet Gaat Aahe 9 oct: शुभंकर मोनिकाचा जीव घेणार? ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये थरारक ट्वीस्ट

Tuzech Mi Geet Gaat Aahe 9 oct: शुभंकर मोनिकाचा जीव घेणार? ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये थरारक ट्वीस्ट

[ad_1]

स्वरा ही शुभंकरची लेक नसून, मल्हारची लेक आहे. मोनिकाने पीहू आणि स्वराचे डीएनए रिपोर्ट बदलल्यामुळे हा सगळा घोळ झाला होता. शुभंकर ठाकूर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड होता. मोनिकाला त्यांच्यापासून दिवस गेले होते. मात्र, मोनिकाच्या वडिलांना याची कुणकुण लागताच त्यांनी मोनिकाचं लग्न मल्हारशी लावून दिलं होतं. मल्हारला देखील एका अटीमुळे मोनिकाशी लग्न करावं लागलं होतं. मात्र, नंतर त्याने मोनिकाला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. परंतु, मोनिकाने पीहूचं सत्य नेहमीच मल्हारपासून लपवून ठेवलं. शुभंकर परतून आल्यामुळे आता मोनिकाला मोठा धक्का बसला होता. आता मोनिकाने आपल्यापासून आणखी एक सत्य लपवलं याचा शुभंकरला भयंकर संताप आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments