Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?

Tuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?

Tuntun Birthday: गायिका ते बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडियन टुनटुन! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ माहितीये?

[ad_1]

टुनटुन पहिल्यांदा १९५०मध्ये ‘बाबुल’मध्ये दिसल्या होत्या. या विनोदी चित्रपटात त्यांना सहाय्यक भूमिका मिळाली होती. लठ्ठपणामुळे मुख्य अभिनेत्रीऐवजी टुनटून यांना चित्रपटात कॉमिक भूमिका ऑफर करण्यात आल्याचे बोलले जाते. चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका सगळ्यांनाच आवडली. इतकेच नाही, तर दोन-तीन चित्रपटांतून टुनटुन यांनी आपल्या लठ्ठपणाने आणि विनोदी शैलीने वेगळी ओळख निर्माण केली होती. अर्थात, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा लहान असायची. पण, त्यांच्या मस्तीखोर, बेफिकीर पात्रांनी प्रेक्षकांना खूप हसवले. टुनटुन या भारतीय मनोरंजन विश्वातील पहिल्या महिला कॉमेडियन होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments