Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनTumbbad: करीनाच्या क्राइम थ्रिलरवर भारी पडत आहे पुन्हा प्रदर्शित झालेला 'तुंबाड' सिनेमा,...

Tumbbad: करीनाच्या क्राइम थ्रिलरवर भारी पडत आहे पुन्हा प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ सिनेमा, वाचा कमाई

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानचा ‘द बकिंगहॅम मर्डर’ चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासोबतच पुन्हा एकदा हॉरर चित्रपट ‘तुंबाड’ प्रदर्शित झाला. पण तुंबाड या चित्रपटाने करीनाच्या ‘द बकिंगहॅम मर्डर’ला चांगलीच टक्कर दिली आहे. दिवसेंदिवस तुंबाडच्या कमाईत वाढ होत असून ‘द बकिंगहॅम मर्डर’ चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments