Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनTu Chal Pudha: अश्विनी-श्रेयस अखेर घराबाहेर पडले; नवा ठावठिकाणा शोधताना होणार कुटुंबाचे...

Tu Chal Pudha: अश्विनी-श्रेयस अखेर घराबाहेर पडले; नवा ठावठिकाणा शोधताना होणार कुटुंबाचे हाल!

[ad_1]

अश्विनीला नीचा दाखवण्यासाठी आता शिल्पी रोजच नवनवी कारस्थानं करत आहे. आता तिने विक्रमसोबत राहण्यासाठी विद्युतला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान आता श्रेयस आणि शिल्पीमध्येदेखील वाद सुरू झाले होते. श्रेयसने केवळ एकाच अटीवर शिल्पीला घरात राहण्याची परवानगी दिली होती. त्याने शिल्पीला घरातील कोणत्याही निर्णयात सहभागी होण्याचा अधिकार काढून घेतला होता. मात्र, याच गोष्टीचं हत्यार बनवून शिल्पीने श्रेयसला घराबाहेर काढायचा प्लॅन आखला होता. शिल्पी आपल्या कुटुंबाला त्रास देत असल्याचे पाहून आता अश्विनीनेच घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments