
तृप्तीने तिच्या पालकांना समजावून सांगितले, “मी त्यांना म्हणाले की मी काहीच चुकीचे करत नाहीये. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी कम्फर्टेबर, सुरक्षित आहे, तोपर्यंत मला असे सीन्स करण्याबद्दल काहीच समस्या नसेल. मी एक अभिनेत्री आहे आणि मला भूमिकेसाठी १०० टक्के प्रयत्न करावे लागतील. मी या चित्रपटासाठी तेच केले.”







