Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशTrending News: वृद्ध महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली; कंपनीला द्यावे लागले २४.९५...

Trending News: वृद्ध महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली; कंपनीला द्यावे लागले २४.९५ कोटी

Trending News: वृद्ध महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली; कंपनीला द्यावे लागले २४.९५ कोटी

[ad_1]

कर्मचाऱ्याने महिलेला कॉफी दिल्यानंतर कॉफी कपचे झाकण उघडेच ठेवले, त्यामुळे तिच्या अंगावर कॉफी सांडली. या घटनेत महिलेच्या मांड्या, कंबर आणि पोटाला गंभीररित्या इजा झाली. यावर उपचार घेताना महिलेचा १.६६ कोटी पेक्षा जास्त खर्च आला. कर्मचाऱ्याने कॉफीच्या कपवर योग्यप्रकारे झाकण ठेवले असते तर हा अपघात झाला नसता, असे महिलेने दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले. रेस्टॉरंटनेही सहमती दिली. मॉर्गन अँड मॉर्गनचे संस्थापक जॉन मॉर्गन म्हणाले की, अशा आहे की या करारामुळे रेस्टॉरंटमुळे आता ग्राहकांच्या सुरक्षितेला अधिक प्राधान्य दिले जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments