Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशTrain Accident | राजस्थानच्या अजमेरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली |...

Train Accident | राजस्थानच्या अजमेरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली | Navarashtra (नवराष्ट्र)

Train Accident | राजस्थानच्या अजमेरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राजस्थानच्या अजमेरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली.

अजमेर : राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

रेल्वे अपघात इतका भीषण होता की, साबरमती आग्रा केंट सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून खाली घसरले. मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments