Tomato Sauce Video : टोमॅटो सॉस खाणं कायमचं सोडून द्याल, फॅक्टरीतला हा व्हिडिओ पाहिलात का?

0
20
Tomato Sauce Video : टोमॅटो सॉस खाणं कायमचं सोडून द्याल, फॅक्टरीतला हा व्हिडिओ पाहिलात का?


Tomato Sauce Making Viral Video : जेवणात किंवा नाष्टा करताना त्यासोबत टोमॅटो सॉस खाणं हे अनेकांना आवडत असतं. टॉमॅटोचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेक लोक टोमॅटो सूप, सॉस, चटणी आणि टोमॅटो ज्यूसचा आहारात समावेश करत असतात. स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणूनही टोमॅटोची ओळख आहे. त्यामुळं टोमॅटो सॉस तयार कसा होतो?, असा प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो. परंतु आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात टोमॅटो सॉस तयार केला जात आहे. परंतु गलिच्छ आणि अत्यंत निकृष्ठ दर्जाचे टोमॅटो त्यामध्ये वापरण्यात आल्याने नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.



Source link