Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशTheft News: कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या आईचे घर लुटले, बहिणीच्या लग्नाचे दागिने चोरले;...

Theft News: कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या आईचे घर लुटले, बहिणीच्या लग्नाचे दागिने चोरले; महिलेला अटक

Theft News: कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या आईचे घर लुटले, बहिणीच्या लग्नाचे दागिने चोरले; महिलेला अटक

[ad_1]

Women Steals Jewellery Meant For Sisters Wedding: कर्ज फेडण्यासाठी आईच्या घरातून चोरी करणाऱ्या महिलेला द्वारका जिल्हा पोलिसांनी अटक केली. श्वेता (वय, ३१) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेने बुरखा घालून हा गुन्हा केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी महिलेच्या ताब्यातून सुमारे 13 लाख, साडेनऊ हजार रुपयांचे दागिने आणि बुरखा जप्त केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments