Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची...

Tharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची मदत! पुढे काय होणार?

Tharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची मदत! पुढे काय होणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 9th January 2024 Serial Update: रुसलेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी आता अर्जुनने आपले सगळे प्रयत्न पणाला लावले आहेत. सायलीला घरी परत आणण्यासाठी अर्जुन आता तिची माफी मागणार आहे. यासाठी आता अर्जुन सगळे प्रयत्न करत आहे. सायलीला सॉरी म्हणण्यासाठी आता अर्जुन स्वतः तिच्या घरी पोहोचला आहे. मात्र, आपल्याला सायलीपर्यंत पोहोचता येत नसल्याने आता अर्जुन सायलीच्या चाळीतील लहान मुलांची मदत घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments