Tharala Tar Mag 8th Dec: मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा अर्जुन समोर आणणार!

0
16
Tharala Tar Mag 8th Dec: मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा अर्जुन समोर आणणार!

विलासच्या खुनाच्यावेळी केवळ मधुभाऊ नाही तर, त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती उभी होती. याच व्यक्ती मधुभाऊंचा खून केला आहे, असा निष्कर्ष अर्जुनने लावला आहे. ही व्यक्ती साक्षी शिखरे होती. आता अर्जुन कोर्टात साक्षी शिखरे हिची उलट तपासणी घेणार आहे. यात साक्षी आणि प्रियाचा खोटेपणा उघड होणार आहे.

Source link