Tharala Tar Mag 29th Dec: पहिल्यांदाच होणार प्रेमाचं भांडण! चिडलेली सायली अर्जुनला म्हणणार…

0
23
Tharala Tar Mag 29th Dec: पहिल्यांदाच होणार प्रेमाचं भांडण! चिडलेली सायली अर्जुनला म्हणणार…


Tharala Tar Mag 29th December 2023 Serial Update: सायली आणि अर्जुनमध्ये आता प्रेम फुलताना बघायला मिळणार आहे. अर्जुन तर केव्हाच सायलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, आता सायलीच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर फुटू लागणार आहे. अर्जुनला पोलिसांचा मार खाताना बघून सायलीच्या मनातील प्रेमभाव जागा होणार आहे. अर्जुनने इतका मोठा धोका का पत्करला असावा? असा प्रश्न सायलीला सतत त्रास देत आहे. आता ती चिडून अर्जुनला या बद्दल विचारणार आहे. सायलीला असं चिडलेलं पाहून अर्जुन देखील घाबरून जाणार आहे.



Source link