Tharala Tar Mag 26th Oct: सायली अस्मिताला देणार जशास तसं उत्तर! अर्जुनलाही वाटणार कौतुक

0
18
Tharala Tar Mag 26th Oct: सायली अस्मिताला देणार जशास तसं उत्तर! अर्जुनलाही वाटणार कौतुक


मालिकेच्या नव्या भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायली अस्मिताच्या रूममधील कपाटावरून आपला फोन काढताना दिसणार आहे. सायलीला असं वागताना पाहून अस्मिता तिच्यावर चिडणार आहे. ‘असं माझ्या खोलीत फोन ठेवण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तू इथे मोबाईल ठेवून नक्की काय साध्य करायचा प्रयत्न करत होती? तुला आमच्या खोत काय सुरु आहे हे का जाणून घ्यायचंय?’, असं अस्मिता सायलीला चिडून बोलतो. यावर सायली देखील आता तिला तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे.



Source link