Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायलीला वेळेत मिळू शकेल का रक्त? ‘ठरलं तर मग’मध्ये...

Tharala Tar Mag: सायलीला वेळेत मिळू शकेल का रक्त? ‘ठरलं तर मग’मध्ये आता पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag: सायलीला वेळेत मिळू शकेल का रक्त? ‘ठरलं तर मग’मध्ये आता पुढे काय घडणार?

[ad_1]

आता डॉक्टर देखील काळजीत पडले आहे. एकीकडे सायलीचा जीव वाचवा म्हणून अर्जुन सातत्याने देवाचा धावा करत आहे. तर, त्याच्यासमोर आता डॉक्टर सगळी परिस्थिती सांगणार आहे. सायलीच्या जीवाला अजूनही धोका आहे. यातच तिची प्रकृती आता आणखी खालावणार आहे. तर, तिचा रक्तगट असणारा डोनर अजूनही सापडला नसल्याचे डॉक्टर म्हणत आहेत. यामुळे आता अर्जुन आणखीनच काळजीत पडला आहे. आपल्या प्रेमाला वाचवण्यासाठी अर्जुन देखील देवाचा धावा करत आहे. दुसरीकडे, सायलीची खरी आई अर्थात प्रतिमा देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments