Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण होणार अबोला? मालिकेत...

Tharala Tar Mag: प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण होणार अबोला? मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

सायली चिडणार!

आता प्रिया मुद्दामहून अर्जुनची काळजी घेण्याचं नाटक करणार आहे. अर्जुन कामासाठी निघत असताना त्याला रोज कॉफी लागते ही गोष्ट प्रियाला कळली आहे. मात्र, अर्जुनला सायलीच्या हातचीच कॉफी आवडते, हे तिला माहीत नाही. त्यामुळे आता अर्जुन कामाला जात असताना सायली त्याची कॉफी बनवत असते. तर, दुसरीकडे प्रिया आधीच कॉफी तयार करून अर्जुनच्या पुढ्यात नेऊन ठेवते आणि त्याला म्हणते की, ही घे तुझी कॉफी बनवली आहे. तर, अर्जुन देखील घाईत असल्याने तीच कॉफी पिऊन निघून जातो. दुसरीकडे, अर्जुनसाठी कॉफी बनवत असलेली सायली हे पाहून चांगलीच चिडते. आता यामुळे दोघांमध्ये भांडण होताना दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments