Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुनच्या डोक्यात आला नवा प्लॅन;...

Tharala Tar Mag: प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुनच्या डोक्यात आला नवा प्लॅन; पण सायली मात्र रागावणार!

[ad_1]

सायली होकार देणार?

मात्र, आता अर्जुनचा हा प्लॅन सायलीला अजिबात पटलेला नाही. अर्जुन खोटं का होईना पण प्रियासोबत प्रेमाचं नाटक करणार, म्हणजे ते दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणार. अर्जुन आपला पती आहे, तो असं कसं करू शकतो, हे सायलीच्या मनाला पटत नाहीये. त्यामुळे आता सायली अर्जुनच्या या प्लॅनमुळे नाराज होणार आहे. परंतु, मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवायचे असेल, आपल्याला हे करावंच लागेल, असं म्हणत सायली होकार देणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments