Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: इच्छा नसतानाही प्रतिमा आत्या घर सोडून जायला निघाल्या! ‘ठरलं...

Tharala Tar Mag: इच्छा नसतानाही प्रतिमा आत्या घर सोडून जायला निघाल्या! ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Tharala Tar Mag: इच्छा नसतानाही प्रतिमा आत्या घर सोडून जायला निघाल्या! ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

[ad_1]

Tharala Tar Mag 7 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रियाचा डाव सफल होताना दिसणार आहे. सायली आणि अर्जुनला त्रास देण्यासाठी आता प्रियाने प्रतिमा आत्यांचा वापर करण्याचा विचार केला आहे. इतकंच नाही तर, ती आता प्रतिमा आत्यांसोबत तिचा नवा डाव खेळायला सुरुवात केली आहे. प्रतिमा आत्यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. त्यांची वाचा परत आली असली, तरी त्यांच्या आठवणी अजूनही परत आलेल्या नाहीत. तर, प्रतिमा आत्यांच्या आठवणी कधीच परतू नयेत, म्हणून प्रिया सतत प्रयत्न करत आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments