Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

0
18
Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार


ठाण्यातील शहापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेशोत्सवाच्या आधापासून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार सुरु असल्याची माहिती दिली. यानंतर शाहपूर पोलिसांनी ५ जणांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.



Source link