Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रThane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

[ad_1]

ठाण्यातील शहापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेशोत्सवाच्या आधापासून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार सुरु असल्याची माहिती दिली. यानंतर शाहपूर पोलिसांनी ५ जणांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments