Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रThane Crime : १० वर्षीय मुलीवर बापाचा ६ महिने बलात्कार; गुन्हा दाखल...

Thane Crime : १० वर्षीय मुलीवर बापाचा ६ महिने बलात्कार; गुन्हा दाखल होताच रेल्वेखाली आत्महत्या

Thane Crime : १० वर्षीय मुलीवर बापाचा ६ महिने बलात्कार; गुन्हा दाखल होताच रेल्वेखाली आत्महत्या

[ad_1]

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच घाबरलेल्या बापाने रेल्वेखाली उडी घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवला आहे. पोलीस या व्हिडिओची चौकशी करत आहेत. मुलीवर बापाचा अत्याचार आणि दुसरीकडे अत्याचार करणाऱ्या बापाने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास बदलापूर पोलीस करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments