Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रThane Central Park : ठाणेकरांच्या सेवेत लवकरच जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क, आहे...

Thane Central Park : ठाणेकरांच्या सेवेत लवकरच जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क, आहे कसं हे पार्क?

Thane Central Park : ठाणेकरांच्या सेवेत लवकरच जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क, आहे कसं हे पार्क?

[ad_1]

सेंट्रल पार्कमध्ये काय-काय असेल?

ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये ३,५०० पेक्षा जास्त विविध प्रजातींची झाडे आहेत आणि पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या अनेक सोयीसुविधांनी हे पार्क सुसज्ज आहे. या उद्यानात मुघल गार्डन, चायनीज पार्क, मोरोक्कोची संस्कृती दर्शवणारे मोरोक्कन पार्क आणि जपानी पार्क अशी चार थीम असलेली उद्यानं आहेत. फिटनेसप्रेमींसाठी या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठे स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस आणि व्हॉलीबॉलसाठी कोर्ट, मुलांसाठी खेळाची साधने, योग आणि ध्यानासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहेत,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments