Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रThane Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली, ११ प्रवासी...

Thane Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली, ११ प्रवासी जखमी

Thane Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली, ११ प्रवासी जखमी

[ad_1]

Thane ST Bus Accident News: ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला धडक दिली. या अपघातात ११ प्रवासी जणखी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments