Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशTejas fighter jet crashes | राजस्थानमध्ये हवाई दलाचं तेजस विमान कोसळलं, सुदैवाने...

Tejas fighter jet crashes | राजस्थानमध्ये हवाई दलाचं तेजस विमान कोसळलं, सुदैवाने पायलट विमानातुन बाहेर पडण्यात यशस्वी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Tejas fighter jet crashes | राजस्थानमध्ये हवाई दलाचं तेजस विमान कोसळलं, सुदैवाने पायलट विमानातुन बाहेर पडण्यात यशस्वी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राजस्थानमधील जैसलमेर येथील वाळवंट परिसरात भारतीय हवाई दलाचे विमान कोसळलं. युद्धाभ्यास सुरु असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. वैमानिक सुखरूप बाहेर येण्यात यशस्वी झाला आहे.

राजस्थानमधून मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी मोठा अपघात झाला. भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान तेजस कोसळल्याची (Tejas fighter jet crashes)माहिती समोर येत आहे. युद्धाभ्यास सुरु असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने विमान कोसळण्यापुर्वी वैमानिक बचावण्यात यशस्वी झाले. मात्र, पॅराशूट वेळेवर न उघडल्याने तो जखमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारतीय वायुसेनेचं तेजस विमान आज जैसलमेरमध्ये ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झालं. या अपघातातुन वैमानिक बचावला आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments