Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनTanuja Birthday: आईच्या एका थप्पडने बदललेली तनुजा यांच्या करिअर दिशा! ‘हा’ किस्सा...

Tanuja Birthday: आईच्या एका थप्पडने बदललेली तनुजा यांच्या करिअर दिशा! ‘हा’ किस्सा ऐकलायत का?

Tanuja Birthday: आईच्या एका थप्पडने बदललेली तनुजा यांच्या करिअर दिशा! ‘हा’ किस्सा ऐकलायत का?

[ad_1]

तनुजा यांनी दिग्दर्शक केदार शर्मा यांना थेट जाऊन म्हटले की, मी आज रडण्याच्या मूडमध्ये नाहीये. तनुजा यांच्या बोलण्यामुळे दिग्दर्शक केदार शर्मा इतके संतापले की, त्यांनी तनुजाच्या श्रीमुखात भडकावली. तनुजा लगेच आपल्या आईकडे रडत रडत गेल्या आणि त्यांनी केदार शर्माबद्दल तक्रार केली. मात्र, हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर त्यांच्या आईनेही उलट तनुजा यांनाच चापट मारली. यानंतर तनुजा यांना रडू कोसळलं, तेव्हा शोभना समर्थ त्यांना सेटवर घेऊन गेल्या आणि तो रडण्याचा सीन पूर्ण करायला लावला. या चित्रपटानंतर त्यांना पुन्हा मागे वळून पहावे लागले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments