Taapsee Pannu Birthday: बॉलिवूडची सुंदर बाला तापसी पन्नू आहे इंजिनियर! अभिनेत्रीबद्दल ‘या’ माहितीयेत का?

0
14
Taapsee Pannu Birthday: बॉलिवूडची सुंदर बाला तापसी पन्नू आहे इंजिनियर! अभिनेत्रीबद्दल ‘या’ माहितीयेत का?

२०१३मध्ये अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ चित्रपटात तापसीने उत्कृष्ट काम केले होते. या चित्रपटातील गुप्तहेर शबानाच्या भूमिकेत तिला खूप पसंती मिळाली होती. यानंतर तापसी प्रत्येक चित्रपटातून लोकप्रियता मिळवू लागली. ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा २’, ‘मुल्क’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’, ‘थप्पड’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘रश्मी रॉकेट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

Source link