Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रराज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; देवेंद्र फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; देवेंद्र फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता

[ad_1]

फडणविसांच्या अनुभवाचा केंद्रात होणार फायदा?

राज्यातील उत्कृष्ठ राजकारणी म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी पक्षाला सत्तेत आणून तसेच अडचणीच्या काळात देखील बाहेर काढले आहेत. निवडणुकीतील त्यांची रणनीती व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कौशल्य पाहून पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या अनुभवाचा केंद्रासाठी फायदा करून घेण्याच्या मानसिकतते आहेत. यामुळे त्यांना दिल्लीत बोलावून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या आधी या पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता असल्याने आता त्यांना कधी बोलावणे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments