Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनSwapnil Joshi: ‘कृष्ण’ साकारणाऱ्या स्वप्नील जोशीच्या पायावर लोटांगण घालून रडलेला चाहता! भन्नाट...

Swapnil Joshi: ‘कृष्ण’ साकारणाऱ्या स्वप्नील जोशीच्या पायावर लोटांगण घालून रडलेला चाहता! भन्नाट किस्सा वाचाच..

Swapnil Joshi: ‘कृष्ण’ साकारणाऱ्या स्वप्नील जोशीच्या पायावर लोटांगण घालून रडलेला चाहता! भन्नाट किस्सा वाचाच..

[ad_1]

एका मुलाखतीदरम्यान ‘श्री कृष्ण’ या मालिकेशी संबंधित एक आठवण शेअर करताना अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो, तेव्हा माझा एक चाहता माझ्याकडे आला. यानंतर तो अचानक माझ्या पाया पडला. त्याने पुन्हा पुन्हा माझ्या पायाला स्पर्श केला आणि जोरात रडू लागला. कॉलेजमध्ये असताना ही घटना माझ्यासाठी खूप विचित्र होती. मात्र, काही वेळाने त्याने सांगितले की, तो एक चेन स्मोकर होता. पण, आता देवाच्या भीतीने त्याने सिगारेट सोडली. याची कबुली देताना तो व्यक्ती म्हणाला होता की, जेव्हा तो सिगारेट पेटवायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाची प्रतिमा यायची. ही घटना विचित्र होती, पण नंतर तो माझ्यासाठी एक भावनिक क्षणही ठरला.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments