Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशSuspension of Police | मुस्लिम महिलेविषयी असभ्यपणा पोलिसाला भोवला; थेट निलंबनच झालं...

Suspension of Police | मुस्लिम महिलेविषयी असभ्यपणा पोलिसाला भोवला; थेट निलंबनच झालं | Navarashtra (नवराष्ट्र)

Suspension of Police | मुस्लिम महिलेविषयी असभ्यपणा पोलिसाला भोवला; थेट निलंबनच झालं | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मुस्लिम महिलेविषयी असभ्यपणा पोलिसाला भोवला; थेट निलंबनच झालं

तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचे सांगण्यात येत आहे.

चेन्नई : तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसाने महिलेला बुरखा तोंडावरून हटवण्यास सांगितले. तसेच तुझा सुंदर चेहरा नीट दिसत नाही. त्यामुळे बुरखा हटव असे पोलिसाने महिलेला म्हटल्याचा आरोप आहे. महिला पोलीस स्टेशनमध्ये काही कामासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याशी अशी वर्तवणूक करण्यात आली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments