Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनSuresh Wadkar Birthday: असं काय झालं की सुरेश वाडकर यांनी एआर रहमानसाठी...

Suresh Wadkar Birthday: असं काय झालं की सुरेश वाडकर यांनी एआर रहमानसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला? वाचा किस्सा

[ad_1]

संगीतकार एआर रहमानचा’रोजा’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब झाला होता. त्याच्या मराठी आवृत्तीतील सर्व गाणी सुरेश वाडेकर यांनी गायली आहेत.’रोजा’ हिट झाल्यानंतर सुरेश वाडकरांना एआर रहमानची ओळख झाली. पण, मद्रास (चेन्नई) येथे रेकॉर्डिंग करताना सुरेश वाडकर पहिल्यांदा एआर रहमान यांना भेटले, तेव्हा त्यांना पाहून धक्काच बसला. सुरेश वाडेकर म्हणाले की, ‘काहीवर्षांपूर्वी एआर रहमान यांना भेटलो, तेव्हा मी त्यांना दिलीप म्हणून ओळखत होतो.’रोजा’ची गाणी हिट झाली तेव्हा एआर रहमान नावाचा नवा संगीतकार आहे, हे मला माहीत होतं. पण दिलीप हा एआर रहमान आहे हे मला माहीत नव्हतं.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments