Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रSupriya Sule: 'मला फोन किंवा मेसेज करू नका' सुप्रिया सुळे असं का...

Supriya Sule: ‘मला फोन किंवा मेसेज करू नका’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? जाणून घ्या कारण

Supriya Sule: ‘मला फोन किंवा मेसेज करू नका’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? जाणून घ्या कारण

[ad_1]

प्रहार जनशक्ती पक्ष हा सत्ताधारी महायुतीचा भाग असून त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २० जागा लढविण्याचे संकेत दिले होते. महाराष्ट्रातील २८८ सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला (भाजप-शिंदे सेना-राष्ट्रवादी) केवळ १७ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments