Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया...

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

[ad_1]

भेटीबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अजित पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी साहजिकच त्यांना अचानक दिलेल्या या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, हे माझ्या काका-काकींचं घर आहे. मी आशा काकींना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. माझं बालपण याच घरात गेलंय. मी या घरात दोन- दोन महिने राहिलेय. माझ्या सर्वच काकींनी माझ्यासाठी बरंच काही केलंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments