Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रSunil kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाचा दणका; नागपूर जिल्हा...

Sunil kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाचा दणका; नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा

Sunil kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाचा दणका; नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा

[ad_1]

Congress Leader Sunil Kedar: नागपूर जिल्हा बँकेतील तब्बल १५० रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाने दणका दिला आहे. त्यांच्यासह आणखी पाच जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी १२. ५ लाख दंड देखील ठोठावण्यात आला आहे. केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा सहा जणांना दोषी ठरवण्यात त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. दरम्यान, केदार यांना शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. तर पोलिस त्यांना अटक करण्याची देखील शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments